Tuljaram Chaturchand College,Baramati

Source: https://recruitment.tccollege.org

Archived: 2026-04-23 17:15

Tuljaram Chaturchand College,Baramati
Phone : (02112) 222405, (02112) 223635     Email : principal.tccollege@gmail.com
Anekant Education Society's
Tuljaram Chaturchand College
of Arts , Science & Commerce , Baramati. Pin Code - 413102
Empowered Autonomous | Religious Minority Institute
Affiliated to Savitribai Phule Pune University
College With Potential For Excellence (CPE)
Re-Accredited by NAAC 'A+' Grade (CGPA 3.55)
ISO 9001-2015 Certified
DST FIST 'O' Level
DBT Star College
Home
Instructions
Advertisement-Jr Non-Grant
Advertisement-Grant CHB
Logout
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
जर तुम्ही या अगोदर रजिस्टर केले असेल तर , तुमच्या मोबाईल मध्ये आलेल्या युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि वेगवेगळ्या पोस्ट साठी apply करू शकता.
सर्व माहिती अचूक भरली जाईल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
आपले पोस्ट ग्रॅड्युएशन (PG) पूर्ण नसेल तर आपण फॉर्म भरू नका.
सर्व उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
सुरवातीस रजिस्टर करा.
नंतर लॉगिन करा (लॉगिन करण्यासाठी ई-मेल id user name असेल).
आपली संपूर्ण बेसिक माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
नंतर Educational Qualification मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
नंतर Teaching Experiance मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा .
नंतर फोटो अपलोड करा.
नंतर Print Option मधून Application व All Documents Download करून , प्रिंट घेऊन महाविद्यालयामध्ये समक्ष अथवा पोस्टाने कालमर्यादेत पोहोच होईल याची दक्षता घ्यावी.
जर आपले ॲप्लिकेशन सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयामध्ये पोहोच झाले नाही तर सदर निवड प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.
Designed And Devloped by Mr.Purushottam Suresh Dixit , Computer Science Department