विकिपीडिया:चावडी - विकिपीडिया
Jump to content
लघुपथ
: विपी:चा, विपी:चावडी, विपी:VP
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment:
२ वर्षांपूर्वी
by Shraddhajadhav in topic
मराठी विकिपीडिया एक दिवसीय कार्यशाळा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
सर्व चावड्यातील बदल
मुख्य चावडीतील अलीकडील बदल
सर्व चावड्या एकत्र पहा
चावडी विभागवार
चर्चा
(विपी इतर चर्चा)
इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय
नवी चर्चा जोडा
वाचा
वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी
नवीन विषय जोडा
वाचा
साहाय्य
मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र
नवाप्रश्न जोडा
वाचा
दूतावास
(Embassy)
नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी
निवेदन जोडा
वाचा
प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी
नवीन विषय जोडा
वाचा
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी
आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी
बगझीला
वापरा.
नवीचर्चा जोडा
वाचा
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी
नवीचर्चा जोडा
वाचा
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा
वाचा
सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत
नवीन विषय जोडा
वाचा
विदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे
संपादन
चावडी
सुचालन
स्थापना
___
स्वागत आणि साहाय्य चमू
आलेले सदस्य
विकिभेट
कळपट हवा
सुलभीकरण
लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा
इतर चावडी/चर्चा विभाग
संपादन
चावडी/कालगणना
चावडी/लोगो,लेखन
कळपट
विकिपीडिया चावड्यांचे व्यवस्थापन
काही निवडक चर्चा
जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --
"उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय?|"उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय?
पुन्हा एकदा दर्जा
लेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव
परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना
व्यक्तिनामाबद्दलची धोरणे
मराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे
साचे बदल
वर्गाची उपयुक्तता, इ.
पारिभाषिक शब्द, इ.
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू)
संपादन
विकिपीडिया:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓
इ.स. २००६ मधील चर्चा
इ.स. २००७ मधील चर्चा
इ.स. २००८ मधील चर्चा
इ.स. २००९ मधील चर्चा
इ.स. २०१० मधील चर्चा
इ.स. २०११ मधील चर्चा
इ.स. २०१२ मधील चर्चा
इ.स. २०१३ मधील चर्चा
इ.स. २०१४ मधील चर्चा
इ.स. २०१५ मधील चर्चा
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू)
संपादन
विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓
1) जानेवारी २८,इ.स्.२००६
2) जून १२,इ.स.२००६
3) ऑगस्ट ५,इ.स. २००६
4) ऑगस्ट २७,इ.स. २००६
5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६
6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६
7) जानेवारी २२,इ.स. २००७
8) ऑगस्ट ८,इ.स. २००८
9) ऑगस्ट १०,इ.स. २००९
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या
संपादन
मराठी विक्शनरी सहप्रकल्प
विक्शनरी:चावडी
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
विद्यापीठ चावडी
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प
विकिबुक्स चावडी
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प
विकिक्वोट्स चावडी
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प
Talk:मुखपृष्ठ
मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प
Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
नेपाल भाषेतील सहप्रकल्प
देवनागरी टेम्प्लेट परियोजना
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प
मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प
इतर मीडियाविकि सहप्रकल्प
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प
मागील चर्चा
विकिपीडिया समाज
संपादन
मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच
चावडीवर
आपले स्वागत आहे.
चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी. मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात. जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा. खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.
विकिपीडिया समाज कसा आहे?
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर
संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात
फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता
विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते.
वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.
विकिपीडिया समाज काय नाही.
आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता
विशिष्ट पद्धती
अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. सहमती चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.
चर्चेचे स्थानांतरण
संपादन
Latest comment:
१४ वर्षांपूर्वी
१ comments
१ people in discussion
नमस्कार ,
मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा
विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा
येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना
विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा
येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.
वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर
विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या
दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्:
विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या
येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.
चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत
विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे
येथे आपले स्वागत आहे.
आपला नम्र
माहितगार
चर्चा
०३:४३, ३ एप्रिल २०१२ (IST)
Reply
विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१ चे यश
संपादन
Latest comment:
४ वर्षांपूर्वी
५ comments
५ people in discussion
अभिनंदन
Vikrantkorde
संतोष गोरे
Tiven2240
, आणि
Sandesh9822
तुम्ही सर्वांनी समर्पण आणि सातत्याने तयार केलेल्या प्रत्येक लेखासाठी. आपण
विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१
साठी तब्बल ८० लेख तयार केले आहेत. या मोहिमेचा मुख्य हेतू दक्षिण आशियातील विकिपीडियांवरील महिलांचे लेख वाढवणे हा होता... ही स्पर्धा यशस्वी झाली! मला आशा आहे की याद्वारे आपण समाजात सकारात्मक बदल घडवला आहे आणि विकिपीडियावर स्त्रियांच्या लेखांचे प्रमाण वाढले आहे. ही स्पर्धा १ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली आणि ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपली. आपल्या मराठी विकिपीडियावरील निकाल जाहीर आहे (खालील तक्ता बघा). जागतिक स्तरावरील अंतिम निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
ज्या सदस्याने या स्पर्धेत योगदान दिले आहे आणि त्यांच्या तयार केलेल्या लेखांची संख्या खाली दिली आहे.
सदस्य
लेख
गुण
क्रमांक
Vikrantkorde
३१
२९
संतोष गोरे
२८
२८
Rockpeterson
१०
Tiven2240
Sandesh9822
Rockpeterson
चर्चा
२२:०१, १ ऑक्टोबर २०२१ (IST)
Reply
😊 --
संदेश
हिवाळे
चर्चा
२१:१९, १ ऑक्टोबर २०२१ (IST)
Reply
🙏 -
संतोष
गोरे
२१:४५, १ ऑक्टोबर २०२१ (IST)
Reply
:) --०८:३७, २ ऑक्टोबर २०२१ (IST)
Tiven2240
चर्चा
०८:३७, २ ऑक्टोबर २०२१ (IST)
Reply
धन्यवाद
विक्रांत कोरडे
चर्चा
१७:३९, ३ ऑक्टोबर २०२१ (IST)
Reply
विकिपीडिया आशियाई महिना २०२१ अभियान
संपादन
Latest comment:
४ वर्षांपूर्वी
१ comments
१ people in discussion
नमस्कार विकिपीडिया संपादकांनो, विकिपीडिया आशियाई महिना २०२१ अभियान सुरू झाली आहे. या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जमेल तेवढे योगदान द्या.
या मोहिमेसंबंधीचे
सर्व नियम व माहिती
येथून वाचता येईल. -
Rockpeterson
चर्चा
१३:०३, ७ नोव्हेंबर २०२१ (IST)
Reply
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे मराठी भाषा गौरव दिन २०२२ निमित्य कोशीय लिखाण कार्यशाळा
संपादन
Latest comment:
४ वर्षांपूर्वी
२ comments
२ people in discussion
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया युझर्स ग्रुप, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान ज्ञानमंडळ, महाराष्टराज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संगणक विभाग बामू यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे "कोशीय लिखाण कार्य शाळा" सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला आयोजित करण्यात येत आहे.
कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
धन्यवाद
Shraddhajadhav
चर्चा
१६:२९, २७ फेब्रुवारी २०२२ (IST)
Reply
Shraddhajadhav
ह्या संधीचा फायदा कसा घ्यावा? —usernamekiran
(talk)
०९:३४, २८ फेब्रुवारी २०२२ (IST)
Reply
आपण त्वरित संगणक विभाग, बामू विद्यापीठ येथे संपर्क करावा.
डॉ. नम्रता म्याडम ह्यास सहभागासाठी आपण संपर्क करू शकता. कार्यशाळा सर्वांसाठी खुली आणि मोफत आहे. -
Kselvarani
चर्चा
विकी काॅन्फरन्स भारत २०२३
संपादन
प्रिय समूह सदस्य
सस्नेह नमस्कार!
विकी काॅन्फरन्स भारत २०२३ संदर्भात माहिती देणारा आणि शिष्यवृत्तीसाठी आवेदने देण्याची सूचना देणारा हा संदेश आहे.
WikiConference India 2023
या काॅन्फरन्सविषयी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.काही दिवसांपासून आपण या परिषदेची रचना आणि समायोजन करीत आहोत त्याला हळूहळू निश्चित आकार येऊ लागला आहे.
शिष्यवृत्तीसाठी आपण १४ डिसेंबरपर्यंत आवेदने सादर करण्याची मुदतवाढ जाहीर केली आहे.या परिषदेत आपणाला काही सत्रे घ्यायची इच्छा असल्यास त्याविषयी निवेदनही आपण सादर करू शकता.आपण यात निश्चितपणे सहभागी व्हाल अशी आशा आहे.
program
and
scholarships
conference talk page
निवेदने पाठविण्यात तुम्हाला काही मदत आवश्यक असल्यास येथे संदेश पाठवू शकता.संयोजक समिती सदस्य आपणाला मदत करण्यास उत्सुक आहे.
आपल्या अमूल्य वेळेसाठी आभार!
आपले विनित,
विकी काॅन्फरन्स संयोजक समिती २०२३
मराठी विकिपीडिया एक दिवसीय कार्यशाळा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
संपादन
Latest comment:
२ वर्षांपूर्वी
१ comments
१ people in discussion
मराठी भाषा पंधरवाडा २०२४च्या निमित्याने मराठी विकिपीडियावर योगदान देवू इच्छित असलेल्या सम्पादकांसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि भाषा सल्लागार समिति, महाराष्ट्र शासन, ह्यांच्या संयुक्त विद्यमानने एक दिवसीय मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे बुधवार, दिनक २४ जानेवारी २०२४ ला करण्यात आले आहे.
कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
धन्यवाद
Shraddhajadhav
चर्चा
१५:३८, २३ जानेवारी २०२४ (IST)
Reply
Indic Wikimedia Hackathon Hyderabad 2026 - Call for Applications
संपादन
The
Indic MediaWiki Developers User Group
is pleased to announce the upcoming
Indic Wikimedia Hackathon Hyderabad 2026
, scheduled to take place in Hyderabad from 26 - 28 June 2026 (with 25 June as Day 0), in collaboration with the
IIITH-OKI
and
OSDG
club at
International Institute of Information Technology, Hyderabad
Wikimedia hackathons are spaces for developers, designers, content editors, and other community stakeholders to collaborate on building technical solutions that help improve tools, workflows, and overall user experience across Wikimedia projects.
The hackathon is intended for:
Technical contributors active in the Wikimedia technical ecosystem, including developers, maintainers (admins/interface admins), translators, designers, researchers, documentation writers, etc.
Content contributors having an in-depth understanding of technical issues in their home Wikimedia projects like Wikipedia, Wikisource, Wiktionary, etc.
Contributors from other FOSS communities or those who have participated in Wikimedia events in the past and would like to begin contributing to Wikimedia technical spaces.
Participants may work on curated hackathon tasks and are also encouraged to propose their own ideas, supported by a clear problem statement and a proposed approach.
To encourage participation and support promising contributions, scholarships will be provided to support participants’ related expenses.
Apply here:
Scholarship application form (Deadline: 2 May 2026):
Google form
More information:
We encourage interested contributors to apply and participate. Further updates, including program details and venue, will be shared on the Meta page.
Meta page:
Indic Wikimedia Hackathon Hyderabad 2026
If you have any questions, concerns, or need support with the application, please reach out via the Meta-Wiki talk page or email at
साचा:Nospam
Best Regards,
On behalf of Indic Mediawiki Developers User Group
" पासून हुडकले
वर्ग
विकिपीडिया:चावडी
विकिपीडिया
चावडी
विषय जोडा